Hina Khan: थंडीनं कुडकुडतेय हिना खान, फोटो पाहून चाहतेही गारेगार

साम टिव्ही ब्युरो

हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Hina Khan | Saam Tv

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून हिना प्रकाशझोतात आली आहे.

Hina Khan | Saam Tv

सोशल मीडियावर हिनाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saam Tv

सध्या हिना टर्की व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

Hina Khan | Saam Tv

सोशल मीडियावर हिनाचे तिचे ताजे फोटो पोस्ट केले आहे.

Hina Khan | Saam Tv

ब्लॅक ड्रेस अन् सूट बूट असा हिनाने तिचा विंटर लूक केला आहे.

Hina Khan | Saam Tv

हटके स्टाईलमधील हिनाची किलर अदा चाहत्यांचे लक्ष विचलित करत आहे.

Hina Khan | Saam Tv