Avneet Kaur: 'हुस्न है सुहाना, इश्क़ है दीवाना...' अवनीत कौरचा हॉट अदांवर चाहते फिदा

Chetan Bodke

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर सध्या सोशल मीडियावर चर्चेत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीत नेहमीच हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीत कौर नेहमीच ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अवनीतचा ब्लॅक बोल्डनेसचा तडका दिसत आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

या फोटोंमध्ये अवनीतच्या ब्लॅक लायनरने चाहत्यांचे मन वेधले.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

तिने लांब सडक केसांची वेणी घातली असून न्यूड मेकअप केला.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

तिच्या बोल्डनेस तडक्याने सध्या सोशल मीडियावरचं वातावरण तापलं आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

NEXT: हसले रे क्षण माझे... सायील संजीवच्या एका स्माईलवर चाहते फिदा

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official