Hindu Rituals: लाल रंगाची टिकली लावणं महिलांना अधिक का आवडतं? हे आहे कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिकली किंवा कुंकू

टिकली किंवा कुंकू हे सोळा श्रृंगारापैकी एक आहे. 

Hindu Rituals | Saam Tv

सौंदर्य

कुंकू, टिकली लावल्याने स्त्रियांचे सौंदर्य खुलवून येते.

Hindu Rituals | Saam Tv

विवाहित स्त्रिया

आजकाल विवाहित स्त्रिया मॅंचिग टिकल्या लावतात.

Hindu Rituals | Saam Tv

प्रतीक

मात्र लाल रंगाच्या टिकलीला विशेष स्थान दिले जाते लाल टिकली सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Hindu Rituals | Saam Tv

महत्व

लाल रंगाची टिकली देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रातही लाल रंग हा मंगळाचा कारक मानला गेला आहे.

Hindu Rituals | Saam Tv

लाल टिकली

लाल टिकली लावणाऱ्या विवाहित महिलांच्या आयुष्यात आनंद असतो. पण काळ्या रंगाची बिंदी विवाहित महिलांसाठी अशुभ मानली जाते.

Prajakta Mali | Saam Tv

पवित्र स्थान

लाल रंगाची टिकली, कुंकूला मानाचं आणि पवित्र स्थान आहे.

Hindu Rituals | Saam Tv

NEXT: Hindu Religion| मुलींचे कान टोचताना पहिला डावा कानच का टोचला जातो?