स्पर्म काउंट वाढवायचा आहे ? तर, 'हे' घरगुती उपाय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तणाव, नैराश्य याशिवाय आता लोकांमध्ये स्पर्म काउंट कमी असल्याच्या तक्रारी अधिक दिसत आहेत.

Stress | Canva

मसूरच्या डाळीमध्ये फॉलिक अ‍ॅसिडचे घटक असतात, हे घटक पुरुषांची प्रजनन क्षमतेसाठी बर्‍यापैकी सक्रियपणे कार्य करते.

Masoor Dal | Canva

डार्क चॉकलेटमध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढण्यास उपयुक्त असे गुणधर्म आहेत. जे स्पर्म काउंट वाढण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

Dark Chocolate | Canva

अंडी जीवनसत्त्व ई, जस्त / झिंक आणि प्रथिनांचा  स्रोत आहेत. स्पर्म काउंट वाढवण्याव्यतिरिक्त, त्यांचा वापर  स्पर्मच्या गतिशीलतेमध्ये देखील मदत करतात.

Eggs | Canva

शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा प्रत्यक्ष परिणाम स्पर्मवर होत असतो. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असल्यावर चांगले सेमिनल फ्ल्युईड तयार होते.

Water | Canva

अश्वगंधा ही एक वनौषधी ऋषी वात्स्यायनाने कामसूत्रात वापरली होती. अश्वगंधा केवळ लैंगिक अनुभव वाढवत नाही, तर ते स्पर्म काउंट देखील वाढवू शकते.

Ashwagandha | Canva

सूर्यनमस्कारामध्ये अनेक आसनांचा समावेश होतो ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. शरीर लवचिक आणि टोन्ड बनवण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. या आसनाचा एकूण आरोग्य लाभ स्पर्म काउंटमध्ये ही सुधारणा घडवून आणू शकतो.

Sun Salutation | Canva

ताणतणाव घेतल्यास शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन वाढतो. हे तणाव वाढवते. यामुळे स्पर्म काउंट कमी होते.

Stress | Canva

जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यास शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. याशिवाय दारूच्या सेवनामुळे स्पर्म काउंटदेखील कमी होतो. दारूचा विपरित परिणाम स्पर्मवर होतो.

Liquor | Canva

संशोधनातून समोर आले आहे की कॅफीनच्या अधिक वापराचा महिला आणि पुरुष दोघांच्याही फर्टिलिटीवर मोठा परिणाम होतो. याचे अधिक सेवन केल्यास गर्भपाताचा धोकाही वाढतो.

Coffee | Canva