Honey Skin Tips: मधाचा गोडवा वाढवेल तुमच्या चेहऱ्याची चमक

साम टिव्ही ब्युरो

आजकाल अति उष्मा आणि प्रदूषणामुळे त्वचेचे सर्वाधिक नुकसान होते.

Honey Skin Tips | Saam Tv

त्यासाठी आपण बाजारातून क्रीम्स विकत घेतो पण ती फार काळ बरी होत नाही.

Honey Skin Tips | Saam Tv

त्वचेचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक घरगुती टिप्स या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

Honey Skin Tips | Saam Tv

मध आणि दुधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरासाठी खूप चांगले असतात.

Honey Skin Tips | Saam Tv

नियमित मध आणि दुधाचा मास्क घेतल्याने चेहऱ्यावरील टॅनिंगही निघू लागते.

Honey Skin Tips | Saam Tv

मध आणि दुधाने बनवलेला फेसपॅक या तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पळवून लावतात.

Honey Skin Tips | Saam Tv

कच्च्या दुधात मध मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावून पाच मिनीटांने धुतल्यास त्वचा मुलायम आणि स्वच्छ होईल.

Honey Skin Tips | Saam Tv