Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना आज गोड बातमी मिळेल

Satish Daud-Patil

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील. चांगली वार्ता समजेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. गुड न्यूज मिळू शकते.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राहू नका.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. गुड न्यूज मिळेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : व्यवसायात वाढ होईल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. हितशत्रूंवर मात कराल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

NEXT : 'उन्हात चांदणं पडलं...'; समुद्र किनारी दिसला मीरा जगन्नाथचा घायाळ करणारा बोल्ड अंदाज

Meen Rashi | Saam TV