Horoscope Today : या ५ राशीच्या लोकांचे लवकरच भाग्य उजळणार

Satish Daud-Patil

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कोणालाही जामीन राहू नका.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : हितशत्रूंवर मात कराल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वाहने जपून चालवावीत.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Meen Rashi | Saam TV

NEXT : 'दृष्यम' फेम अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक; पाहा PHOTO

Shriya Saran | Saam TV