Nikki Tamboli Latest Photos: सारा जमाना निक्की का दिवाना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सेलिब्रिटी

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी निक्की तांबोळी

Nikki Tamboli | Instagram

फोटोशूटने चर्चेत

निक्की तांबोळी आणि फोटोशूट हे समीकरण आता फारसं चर्चेत आहे.

Nikki Tamboli | Instagram

मनोरंजनसृष्टीत नाव

बिग बॉसनंतर निक्की मनोरंजनसृष्टीत चर्चेत आली आहे.

Nikki Tamboli | Instagram

लक्ष

हल्ली निक्की तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत असते.


Nikki Tamboli | Instagram

हटके पोझ

या फोटोमध्ये निक्कीने हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे.

Nikki Tamboli | Instagram

फोटो

निक्की तिच्या हॉट अन् बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Nikki Tamboli Age | Instagram

धुमाकूळ

निक्कीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Revati Lele| जीव दंगला गुंगला रंगला असा.. रेवतीचं मनमोहक सौंदर्य