Nikki Tamboli: 'कातील स्माईल अन् बोल्ड स्टाईल' साऊथ अभिनेत्रीचा 'हॉट' अंदाज पाहाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निक्की तांबोळी

झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळी.

Nikki Tamboli | Instagram

खतरो के खिलाडी

बिग बॉसपाठोपाठ खतरो के खिलाडीमुळे निक्की तांबोळी चर्चेत आली.

Nikki Tamboli | Instagram

सोशल मीडिया

निक्की सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Nikki Tamboli | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर निक्कीच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Nikki Tamboli | Instagram

फोटो

निक्की कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Nikki Tamboli | Instagram

चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या काही फोटोंची चर्चा तुफान रंगत आहे.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Mithila Palkar|मिथिला पालकर बनली ऑरेंज डॉली