Neha Pendse : नेहाचा साडीवरील हटके लुक, चाहते घायाळ

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अभिनेत्री

बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.

मालिकांमध्ये दिसून आली

नेहा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसून आली आहे.

बिग बॉस स्पर्धक

तिनं बिग बॉसमध्ये भाग घेतला होता.

लाखो फॉलोअर्स

तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

हटके लूक

हा लूक तिला चांगलाच सूट करतो.

इंस्टाग्राम

तिने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत.

Next : एक तिवारी, सब पर भारी; पाहा साडीतील श्वेताच्या अदा