Shivani Tichkule
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे.
सई नेहमी आपल्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
सई ताम्हणकरचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.
तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला प्रेक्षकांना प्रचंड आवडतं.
याबाबद सईने एका कार्यक्रमात खुलासा केला आहे.
मला खूप मुलांच्या डोळ्यात दिसायचं की या मुलाला मला प्रपोस करायचं आहे. पण कुठल्या मुलाची मला कधीच प्रपोस केलं नाही.
लोकांना वाटत तेव्हढे प्रपोस मला कधीच आले नाही.
सईने मराठी चित्रपट, नाटक,हिंदी चित्रपट वेबसीरिज अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उठवला आहे.