women tips: लहान बाळाला किती महिने आईचे दूध पाजावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहार

लहान बाळाचा उत्तम आहार हा आईचे दूध असतो.

women tips | Saam Tv

पोषकघटके

आईचे दूध निर्जंतुक असते. आईच्या दुधात प्रथिने स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात

women tips | Saam Tv

आईचे दूध

म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही.

women tips | Saam Tv

नाते

स्तनपानामुळे आई व मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते.

women tips | Saam Tv

सहा महिने

सामान्यत: पहिले सहा महिने बाळाला आईचे दुध पाजावे

women tips | Saam Tv

 पूरक आहार

नंतर बाळाला आईच्या दुधासोबत पूरक आहारही द्यावा

women tips | Saam Tv

दिड ते दोन महिने

बाळाला दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत त्याला अंगावर पाजावे.

women tips | Saam Tv

काळजी

अंगावर पाजणाऱ्या आईने स्वतःच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Weight Loss Tips | Saam Tv

NEXT: Sayli Patil| ही पोली साजूक तुपातली....