Sleep: वयानुसार बदलते झोपेची वेळ, जाणून घ्या तुमच्या झोपेचं गणित

साम टिव्ही ब्युरो

आरोग्य सृदृढ राहण्यासाठी झोप ही आवश्यक आहे.

Sleep | Saam Tv

वेळेत झोपणे हे दैनंदिन आरोग्यासाठी अंत्यत चांगले असते.

Sleep | Saam Tv

ठराविक वेळेची झोप पूर्ण करणे हे देखील तितकच महत्वाचं आहे.

Sleep | Saam Tv

झोप पूर्ण नाही झाल्यास लहानपासून मोठ्यापर्यत सर्वांचीच चिडचिड होते.

Sleep | Saam Tv

साधारणत: रात्रीची झोप ही आरोग्यासाठी उत्तम असते. रात्री ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.

Sleep | Saam Tv

६ ते ९ वयोगटातील मुलांनी ९ ते ११ तासांचा झोप घ्यावी.

Sleep | Saam Tv

१२ ते १६ वयाच्या मुलांसाठी ८ ते १० तासांची झोप घ्यावी.

Sleep | Saam Tv

१८ ते ६४ वयाच्या व्यक्तींसाठी ७ ते९ तास झोप घ्यावी

Sleep | Saam Tv

६५ वर्षांवरील वृद्धांसाठी ७ ते ८ तास झोप होणे गरजेचं आहे.

Sleep | Saam Tv