Aadhar-Pan Link : तुमच आधार - पॅन कार्डशी लिंक आहे की नाही, कसे ओळखाल ?

कोमल दामुद्रे

जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर ३१ मार्च २०२३ नंतर १ हजार रुपये दंड भरावा लागेल.

Aadhar-Pan Link | Social media

पण जर तुम्हाला वाटत असेल की, आधार पॅनशी लिंक आहे तर ते अशाप्रकारे ओळखा

Aadhar-Pan Link | Social media

पॅनला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स विभागच्या वेबसाइटवर जावे लागेल.

Aadhar-Pan Link | social media

यानंतर तुम्हाला लिंक आधार स्टेट्स वर क्लिक करावे लागेल.

Aadhar-Pan Link | social media

नंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल.

Aadhar-Pan Link | social media

यात तुम्हाला View Link Aadhaar Status वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल.

Aadhar-Pan Link | social media

यानंतर तुम्हाला माहिती होईल की, तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही

Aadhar-Pan Link | social media

Next : 'या' 6 सवयी ठरु शकतात मानसिक आरोग्यासाठी घातक !