Skin Care: चेहऱ्यावरील डाग कसे घालवाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्यावर मुरूमे, काळे डाग येत असतात. ज्याने सारेजण त्रस्त आहेत. ते कसे घालवायचे ते पाहूया

Skin care | Canva

केशर आणि दूध चेहऱ्याला लावल्यास गुलाबी छटा येतील

Skin care | Canva

मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.

Skin Care | Canva

पपईचा फेस पॅक लावल्यास चेहरा हा उजळतो.

Skin Care | Canva

बेसण दही आणि हळद याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास चेहरा क्लिन राहतो.

Skin Care | Canva

टोमॅटो आणि साखरने स्क्रब केल्यास चेहरा उजाळतो.

Skin Care | Canva

कॉफी पावडर आणि तेलचे मिश्रण करून लावल्यास डेड स्क्रिन ग्लो करते.

Skin Care | Canva

गुलाब पाण्याने चेहरा धुतल्यास उजाळतो.

Skin Care | Canva

NEXT: Mouni Roy| मौनीचं ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूट; 'killer' फोटोवरून नजर हटणार नाही

Mouni Roy | Instagram