ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आला होळीचा सण आला’ म्हणत आपण रंगाची उधळण तर करतोच.
मात्र या कपड्यावरील रंगाचे डाग काढणे अत्यंत कठीण वाटते.
नेलपेंट रिमूव्हरने कपड्यांवरील रंगाचे डाग काढण्यास सोईस्कर होईल.
लिबांचा रस करा आणि ज्या कपड्यांना होळीचा रंग लागला आहे ते कपडे लिंबाच्या रसात भिजवा.
नंतर तुम्ही कपड्यांना साबण लावा आणि नेहमीप्रमाणे कपडे ब्रशने धुवा
रंग लागलेल्या कपड्यांना स्वच्छ करण्यासाठी दह्यामध्ये काही वेळ बुडवून ठेवा
दह्यामुळे कपड्यांवरील डाग निघून जाण्यास मदत मिळते.
रंग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावा आणि ती सुकू द्या. टूथपेस्ट सुकल्यानंतर डिर्टंजटमध्ये कपडे भिजवा आणि ब्रशने घासून स्वच्छ करा.