मासिक पाळीच्या दरम्यान त्वचेची काळजी कशी घ्याल?

कोमल दामुद्रे

आपण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेतो. परंतु, मासिक पाळी दरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये अधिक बदल होत असतात.

skin care tips | Canva

या दरम्यान त्वचेवर मुरुमे, त्वचा कोरडी होणे, त्वचा तेलकट होणे यांसारख्या समस्या सुरू होतात.

skin care tips | Canva

मासिक पाळीदरम्यान त्वचा अधिक कोरडी होते अशावेळी आपण पेट्रोलियम जेली लावायला हवी.

skin care tips | Canva

तेलकट त्वचेसाठी आपण कोरफड जेल किंवा ग्रीन टी लावावी.

skin care tips | Canva

या दरम्यान त्वचेवरील छिद्र बंद होतात त्यामुळे त्वचेला स्क्रब करणे गरजेचे आहे.

skin care tips | Canva

मासिक पाळीदरम्यान शरीराला हायड्रेट ठेवणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी सतत पाणी प्यावे.

skin care tips | Canva

अशावेळी त्वचेची चमक कमी होते. चेहरा कोरडा दिसू लागतो. त्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायजर लावा.

skin care tips | Canva

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

skin care tips | Canva