Aadhar Card Update: आधारकार्ड अपडेट करायचय 'ही' ऑनलाईन पध्दत फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आधारकार्ड अपडेट

आधारकार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे.

Aadhar Card | Saam Tv

या पध्दतीने आधारकार्ड करा अपडेट

अशा पध्दतीने तुम्ही तुमचे आधारकार्ड अपडेट करून घ्या

Aadhar Card | Saam Tv

१. वेबसाईटला भेट द्या

सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.

Aadhar Card | Saam Tv

२. लॉग इन वर क्लिक करा.

लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.

Aadhar Card | Saam Tv

३. सहा अंकी OTP

तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.

Aadhar Card | Saam Tv

४. डॉक्युमेंटवर क्लिक करा.

पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.

Aadhar Card | Saam Tv

५. संपूर्ण माहीती एकदा वाचा आणि पुढे जा

पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.

Aadhar Card | Saam Tv

६. स्वत:ची अचूक माहीती भरा

पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.

Aadhar Card | Saam Tv

७. JPG, PNG आणि PDF मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करून अपलोड करा

पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.

Aadhar Card | Saam Tv

८. कागदपत्रांती पडताळणी करा.

आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.

Aadhar Card | Saam Tv

९. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता

अश्या प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा.

Aadhar Card | Saam Tv

NEXT: Rupali Bhosle|मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा...

Rupali Bhosle | Instagram