हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह जोडीची रोमॅन्टीक अदा पाहिलेय का ?

नरेश शेंडे

प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा प्रियकर प्रतिक शाह काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. शांततामय आणि प्रसन्न वातावरणात रमण्यासाठी या जोडीनं निसर्गाच्या कुशीत सवारी केली.

hruta durgule and pratik shah | Instagram

मराठमोळी अभिनेत्री हृताने तिचा नवरा प्रतिकला मिठीत घेऊन सुंदर स्माईल देत त्यांच्यातील नातेसंबंध घट्ट असल्याचं उदाहरण दिलंय.

hruta durgule and pratik shah | Instagram

हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांची जोडी कॅज्युअल आऊटफीटमध्ये सुंदर दिसते. त्यांच्या या रोमॅन्टीक अदांमुळे चाहतेही घायाळ झाले आहेत.

hruta durgule and pratik shah | Instagram

हृता दुर्गुळे हवेशीर वातावरणात रमण्यासाठी तर्कीमध्ये निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.

hruta durgule | instagram

हृता दुर्गुळे रंगीबेरंगी वनपीसच्या आऊटपीटमध्ये खुलून दिसत आहे. तर्कीच्या नैसर्गिक वातावरणात ती खूपच रमली आहे.

hruta durgule | instagram

कॅफे दुबई मध्येही हृता दुर्गुळेला सुंदर फोटो टीपण्याचा मोह आवरला नाही. तिचे सुंदर डोळे तिच्या सौंदर्याला खुणावत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

hruta durgule | instagram