Hruta Durgule: पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग ना....

Manasvi Choudhary

अभिनेत्री 

ऋता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

ओळख

हृता दुर्गुळे या अभिनेत्रीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

मालिका

अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

भूमिका

आजवर तिने अनेक आव्हानात्मक भूमिकांना न्याय दिला आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

अभिनय

फुलपाखरु मालिकेतून मराठी मालिकाविश्वात तिनं तिच्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर हृता तरूणांमध्ये चर्चेत असते.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

NEXT: Sayali Deodhar: गणेशोत्सवानिमित्त 'लग्नाची बेडी' मालिकेतल्या सिंधूचं पारंपारिक सौंदर्य

Sayali Deodhar | Instagram