Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष, एकदा फोटो पाहाच

Shivani Tichkule

अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या करिअरने एक वेगळी उंची गाठली आहे.

Hruta Durgule Photos | Instagram

‘दुर्वा’ या मालिकेतून हृताने मालिका विश्वात एन्ट्री घेतली.

Hruta Durgule Images | Instagram

‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे हृताला लोकप्रियता मिळाली.

Hruta Durgule Photoshoot | Instagram

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मन जिंकत ती महाराष्ट्राची लाडकी क्रश ठरली.

Hruta Durgule Instagram Post | Instagram

हृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Hruta Durgule Age | Instagram

नुकतेच हृताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Hruta Durgule Best Photos | Instagram

या फोटोमध्ये हृता खूपच सुंदर दिसत आहे.

Hruta Durgule Cute Photos | Instagram

सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे.

hruta durgule Family | Instagram

Next : प्राजक्ताच्या निखळ सौंदर्याने लावलं तरुणांना 'वेड'