Huma Qureshi: हाय मैं तोह दिवानी हो गई... हुमाची ब्युटी! सौंदर्य नुसतं पाहायचं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हुमा कुरेशी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Huma Qureshi | Instagram

अभिनयासह हुमा तिच्या सौंदर्याने साऱ्यांनाच घायाळ करते.

Huma Qureshi | Instagram

हल्लीच हुमाने तिचे काही खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Huma Qureshi | Instagram

राजकुमारी लूकमध्ये हुमा अप्रतिम दिसत आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमाने मेकअपसह हाय ज्वेलरीने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Huma Qureshi | Instagram

सोशल मीडियावर हुमाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Huma Qureshi | Instagram

चाहतेही हुमाच्या दिलखेचक लूकवर प्रतिक्रिया देत आहेत.

Huma Qureshi | Instagram

NEXT: Madalsa| गोरी गोरी पान फुलासारखी छान! मदालसाचं सौंदर्य