Huma Qureshi: हॉटनेसचा तडका अन् हुमा कुरेशीच्या फिटनेसचा भडका!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमध्ये वेगळ्या भूमिका साकारुन हुमाने इंडस्ट्रीत खास ओळख निर्माण केली आहे.

Huma Qureshi | Saam Tv

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ही फिटनेस अभिनेत्रींपैकी एक आहे

Huma Qureshi | Saam Tv

अभिनेत्री हुमा तिच्या फिटनेस आणि आहाराकडे विशेष लक्ष देते.

Huma Qureshi | Saam Tv

हुमा फिटनेस रूटीनमध्ये योगा, हूला हूप्स, पिलेट्स, वर्कआऊट्स करते.

Huma Qureshi | Saam Tv

हुमा कुरेशी वजन कमी करण्यासाठी जिममध्ये वर्कआऊट्स करते.

Huma Qureshi | Saam Tv

तिच्या वर्कआऊट रूटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, पिलेट्स आणि धावणे इत्यादी वर्कआऊट्सचा समावेश असतो. यासोबतच ती हूला हूप्स करते.

Huma Qureshi | Saam Tv

सकाळी उठल्यानंतर हुमाच्या दिवसाची सुरुवात लिंबू आणि आल्यापासून बनवलेल्या कोमट लेमोनेडने होते.

Huma Qureshi | Saam Tv