Independence Day 2022: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पाहा ध्वजारोहणाचे सुंदर Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

देश आज स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

Independence Day 2022 Photos | ANI

यंदाच्या वर्षी केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलं.

Independence Day 2022 Photos | ANI

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले.

Independence Day 2022 Photos | ANI

लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.

Independence Day 2022 Photos | ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निळ्या रंगाचा कोट आणि तिरंग्याचे रंग असलेला फेटा असा पेहराव केला होता.

Independence Day 2022 Photos | ANI

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला.

Independence Day 2022 Photos | ANI

स्वातंत्र्यदिनानिमित्त तवांगमधील इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) जवानांनीही उंचीवर राष्ट्रध्वज फडकवला.

Independence Day 2022 Photos | ANI

राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.

Independence Day 2022 Photos | ANI

यावेळी स्वातंत्र्यसैनिक, देशाचे जवान, पोलीस, लोकप्रतिनिधी, सैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासक, प्रशासक यांचे स्मरण करण्यात आले.

Independence Day 2022 Photos | ANI

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Saam TV Web Stories | Saam TV