ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कार्तिक आर्यनचे हे चित्र 'धमाका' चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचे आहे. पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स परिधान करून त्याने आपला समर लुक शेयर केला आहे.
पतौडीचा नवाब, सैफ अली खान, सर्वात प्रतिभावान आणि बोल्ड अभिनेत्यांपैकी एक आहे. या नारंगी शॉर्ट्स आणि टिंटेड शेड्स घातलेला सैफ हॉट दिसत आहे.
टायगर श्रॉफने ऑगस्ट २०२१ मध्ये, समुद्रकिनाऱ्यावर शर्टलेस धावतानाचा व्हिडिओ टाकून त्याने चाहत्याना घायाळ केले आहे.
भारताचा सुपरमॉडेल मिलिंद सोमण हा अल्टिमेट मॅन क्रश आहे. ब्ल्यू शॉर्टमध्ये पाण्याखाली तो उत्तम प्रकारे पोज देताना दिसत आहे.
भारतीय शोबिझमधील अनेक पुरुष अभिनेत्यांनी देखील स्विमवेअरमधील त्यांच्या हॉट लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.