Photos: Instagram वर जबरदस्त फॅन फॉलोविंग असलेले भारतीय सेलिब्रिटी

Sanika

Shraddha Kapoor:

श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर 73 मिलियन followers आहेत. फॅन फॉलोईंगच्या बाबतीत श्रद्धाने सर्व अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.

Shraddha Kapoor | Instagram/@shraddhakapoor

Anushka Sharma:

अभिनेत्री अनुष्का शर्माचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर तब्बल 58.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरून ती आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

Deepika Padukone:

दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्व फोटो डिलिट करूनही तिचे 67.3 मिलियन followers आहेत. फोटोज डिलीट करूनही तिचा चाहता वर्ग कमी झाला नाही.

Deepika Padukone | Instagram

Neha Kakkad:

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा सोशल मीडियावर मोठा फॅन बेस आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 70.2 followers आहेत.

Neha Kakkad | Instagram/@

Salman Khan:

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचे 52.4 मिलियन followers फॉलोअर्स आहेत.

Salman Khan | Instagram

Katrina Kaif:

सध्या कोविडमुळे अभिनेत्री कतरिना कैफ क्वारंटाइन आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 65.1 मिलियन followers फॉलोअर्स आहेत.

Katrina Kaif | Instagram/@katrinakaif

Alia Bhatt:

नुकतीच लग्नबंधनात अडकलेली आलिया भट्ट हिचे इंस्टाग्रामवर 66.3 मिलियन followers आहेत.

Alia Bhatt | Instagram/@aliaabhatt

Virat Kohli-

क्रिकेटर विराट कोहली हा पहिला भारतीय आहे, ज्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सचा आकडा हा 200M followers वर पोहोचला आहे.

Virat Kohli | Instagram/@viratkohli.club

Priyanka Chopra:

देसी गर्ल प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर 79.2M फॉलोअर्स आहेत. तिने हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

Priyanka Chopra | Instagram/@priyankachopra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

shraddha kapoor | Instagram/@shraddhakapoor