विराट कोहलीची कमाई जाणून थक्क व्हाल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विराट कोहली भारताचा नंबर - १ क्रिकेटर आहे.

Virat Kohli is India's No. 1 cricketer. | Instagram/@virat.kohli

पण, विराट सध्या खराब फॉर्मला फेस करतोय.

But, Virat is currently facing bad Performance. | Instagram/@virat.kohli

खराब फॉर्म असूनही विराट सर्वात जास्त कमाई करणारा क्रिकेटर आहे.

Despite his poor form, Virat is the highest earning cricketer. | Instagram/@virat.kohli

सर्वात जास्त कमाई असलेल्या टॉप १०० खेळाडूंमध्ये विराटचा समावेश होतो.

Virat is among the top 100 highest earning players. | Instagram/@virat.kohli

Sportico च्या यादीत स्थान मिळवणारा विराट हा एकमेव क्रिकेटर आहे.

Virat is the only cricketer to make it to the Sportico list. | Instagram/@virat.kohli

विराटने एका वर्षात २६१ करोड इतकं प्रचंड उत्पन्न मिळवलं.

Virat earned a huge income of 261 crores in one year. | Instagram/@virat.kohli

कोहलीने केवळ जाहिरातींमधूनच २३८ करोड रुपयांची कमाई केली आहे.

Kohli has earned Rs 238 crore from advertisements alone. | Instagram/@virat.kohli

विराटकडे तब्बल ३० ब्रॅन्ड्स आहेत, ज्याचा तो प्रचार करतो.

Virat has over 30 brands that he promotes. | Instagram/@virat.kohli

विराट त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जगतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Virat lives happily every moment of his life. | Instagram/@virat.kohli