Anjali Arora : बोल्ड अंजली साडीतही भाव खाऊन जाते; पाहा खास अंदाज

साम टिव्ही ब्युरो

बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी अंजली अरोरा साडीतही भाव खाऊन जाते.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

अंजली अरोरा पारंपरिक साडीतही तितकीच सुंदर दिसते.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

अंजलीचे साडीतले अनेक फोटो ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

अंजली साडीतही फार मोहक, आकर्षक आणि तितकीच बोल्ड दिसते.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

अंजलीचा फॅशन सेन्सही चांगला आहे. म्हणून तिला फॉलो करणार वर्गही मोठा आहे.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

अंजली सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

अंजली तिचे डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

अंजली लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये ही झळकली होती.

Anjali Arora | Instagram @anjimaxuofficially

NEXT: सौंदर्याची खाण! सानिकाच्या स्टायलिश लूकपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!