Hindavi Patil: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन... हॉटनेसच्या वादळातील निखळ सौदर्यांची झुळूक

साम टिव्ही ब्युरो

इन्स्टाग्राम स्टार हिंदवी पाटील नाव सोशल मीडियावर मोठं आहे.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

हिंदवीची फॅन फॉलोईंग खुप मोठी आहे. इन्स्टाग्रामवर सध्या तिचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

हिंदवी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील इन्स्टाग्रावर खूप व्हायरल होत असतात.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

हिंदवीने कमी वेळेत इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

हिंदवी अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील झळकली आहे.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

हिंदवी एक बिझनेस व्ह्युमन म्हणूनही पुढे येत आहे.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

हिंदवीचा स्वत:चा 'परंपरा' नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे.

Hindavi Patil Photos | Instagram @hindavi_satkar_patil

Pranali Bhalerao : प्रणालीच्या टकाटक लूक पाहून चाहते फिदा

Pranali Bhalerao | Pranali Bhalerao