Ruchika Jadhav
सांधेदुखीमध्ये गुडघेदुखीची समस्या अनेकांना उद्भवतात.
अनेकदा काम करताना अचानक कमरेत चमक भरते. अशा वेळी आपल्या आहारात बदल करणे गरजेचं आहे.
सांधेदुखीपासून सुटका करण्यासाठी काही सोप्या टीप्स फॉलो करा.
तुम्ही जे तेल केसांसाठी वापरता ते तेल गरम करुन गुडघ्यांवर लावू शकता.
तुमची हाडे ठिसुळ झाल्याने या समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात दुधाचे सेवन करा.
जास्तीत जास्त फळे खात जा. त्याने शरिराला योग्य ते कॅल्शिअम मिळेल.
कोवळ्या उन्हात सकाळी फिरत जा. त्यानेही तुमची हाडे मजबूत होतील.
या टिप्स फॉलो केल्यावर तुम्हाला सांधेदुखीपासून सुटका मिळेल.