Indian Flag : भारतीय तिंरग्याविषयी या रंजक गोष्टी माहित आहेत का ?

कोमल दामुद्रे

भारतीय राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.

Indian flag designed by Pingali Venkaiah | Canva

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला ब्रिटांशापासून स्वातंत्र्य मिळाले.

Indian flag | Canva

पहिला भारतीय ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्ता येथील पारसी बागान चौकात फडकवण्यात आला.

indian flag images | Canva

भगवा रंग धैर्य आणि त्याग दर्शवितो तर पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवितो. ध्वजाचा हिरवा रंग समृद्धी दर्शवितो तर अशोक चक्र धर्माचे नियम दर्शविते.

Indian flag history | Canva

राष्ट्रध्वजातील मधल्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये २४ आऱ्यांच्या निळ्या रंगात अशोक चक्राची रचना आहे.

Ashok Chakra | Canva

भारताचा राष्ट्रीय ध्वज, कायद्यानुसार, खादीचा बनलेला आहे.

Indian flag cloth material | Canva

तेनझिंग नोर्गे यांनी २९ मे १९५३ रोजी प्रथमच माउंट एव्हरेस्टवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला.

Indian flag | Canva

ध्वज संहितेनुसार, ध्वज दिवसाच्या वेळी फडकावा आणि त्याच्या वर कोणताही ध्वज किंवा इतर कोणतेही प्रतीकात्मक प्रतिनिधित्व नसावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Interesting Facts About Indian Tricolour | Canva