Groom With Katar: लग्नामध्ये नवरदेवाच्या हातात कट्यार का देतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कट्यार

लग्नामध्ये प्रत्येक नवरदेवाच्या हातात कट्यार दिली जाते.

Groom With Katar | Saam TV

तलवार

काही नवरदेव तलवार देखील वापरतात.

Groom With Katar | Saam TV

तलवार किंवा कट्यार

नवरदेवाच्या हातात तलवार किंवा कट्यार का दिली जाते असा प्रश्न अनेकांना पडतो.

Groom With Katar | Saam TV

परंपरा नाही

अनेक व्यक्ती याला परंपरा म्हणतात.

Groom With Katar | Saam TV

परंपरा

मात्र ही फक्त परंपरा नसून यामागे मोठं कारण आहे.

Groom With Katar | Saam TV

वरात

लग्नात नवरदेव मोठी वरात घेऊन येतो.

Groom With Katar | Saam TV

दरोडे

पूर्वीत्या काळी अशा वरातींवर दरोडे टाकले जायचे आणि लूट व्हायची.

Groom With Katar | Saam TV

नवरीचे संरक्षण

अनेकदा नवरीला देखील पळवले जायचे. त्यामुळे नवरदेवाच्या हातात नवरीचे संरक्षण करण्यासाठी कट्यार दिली जाते.

Groom With Katar | Saam TV

Karele Sabji Recipe: कडू कारल्याची गोड भाजी कशी बनवायची?

Karele Sabji Recipe | Saam tv