In pics: वय 31 वर्षे, संपत्ती 409 कोटी, कोण आहे ही तरुणी?

साम टिव्ही ब्युरो

आयपीएल

आयपीएल संपलं असून चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 5 व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

Chennai Super Kings | Google

काव्या मारन

महिलांच्या नेतृत्वाखालील आयपीएल संघांबद्दल बोलायचे झाल्यास, नीता अंबानी, प्रीती झिंटा आणि काव्या मारन (SRH) मालक आहेत.

Nita Ambani | Google

सोशल मीडिया

यातील काव्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.

Kavya Maran | Google

सनरायझर्स हैदराबाद

काव्या ही सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण आहे.

Kavya Maran | Google

सन टीव्ही

काव्या मारन ही सन टीव्ही नेटवर्कच्या ओव्हर-द-टॉप प्लॅटफॉर्म सन NXT ची सीईओ देखील आहेत.

Kavya Maran | Google

संपत्ती

तिची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे.

Kavya Maran | Google

केंद्रीय मंत्री मुरासोली मारन

काव्या मारन माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन यांची नात आहे.

Kavya Maran | Google

नेहमीच चर्चेत असते

व्यवसाय आणि आयपीएलमधील तिच्या सहभागासाठी काव्या नेहमीच चर्चेत असते.

Kavya Maran | Google

Next: Shweta Tiwari: तुझ्या सुंदरतेचं रहस्य नेमकं आहे तरी काय?

Shweta Tiwari | Instagram