Isha Sharma: कूड़ी पंजाब दी... इशा शर्माचा देसी स्वॅग!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर इनफ्ल्युएंसर इशा शर्मा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Isha Sharma

सोशल मीडियावर इशा कमालीची सक्रिय असते.

Isha Sharma

इशा तिचे नवीन रिल्स व फोटो शेअर करत असते.

Isha Sharma

इशाने नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Isha Sharma

पटीयाला ड्रेसमध्ये इशाचा पंजाबी स्वॅग दिसत आहे.

Isha Sharma

काही तासांतच इशाच्या फोटोंव तूफान लाईक्स येत आहेत.

Isha Sharma

इशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Isha Sharma

NEXT:Aishwarya Rai तेजोमय सौंदर्य!

Isha Sharma