Ishita Dutta: दृश्यम फेम इशिता दत्ताचा ट्रेडिशनल अंदाज, चाहते घायाळ

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्त आघाडीची अभिनेत्री आहे.

Ishita Dutta | Saam Tv

इशिता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि आपल्या बोल्ड अवतारमुळे ती चर्चेत असते.

Ishita Dutta | Saam Tv

हिरव्या रंगाच्या साडीत इशिता खूपच सुंदर दिसत आहे.

Ishita Dutta | Saam Tv

इशिताच्या मनमोहक सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

Ishita Dutta | Saam Tv

नुकतेच इशिताने तिचे हे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.Saam Tv

Ishita Dutta | Saam Tv

तासाभरातच इशिताच्या फोटोंवर हजारोंमध्ये लाईक्स आले आहेत.

Ishita Dutta | Saam Tv

अभिनेत्री इशिता दत्तानं अजय देवगनच्या ‘दृष्ट्यम’ या चित्रपटातून प्रेक्षकाची मन जिंकली आहेत.

Ishita Dutta | Saam Tv