ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या टप्प्याचा खूप आनंद घेत आहे.
नुकताच या अभिनेत्रीचा बेबी शॉवर सोहळा पार पडला.
बेबी शॉवर सोहळ्यासाठी तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. यासोबत तिने साऊथ इंडियन स्टाइलचे दागिनेही कॅरी केले होते.
इशिता तिच्या खास दिवशी खूपच क्यूट दिसत आहे.
इशिता दत्ताने दृश्यम चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
इशिता आणि वत्सलची प्रेमकहाणीही खूप प्रसिद्ध आहे.
अभिनेत्री काजोलही इशिताच्या आनंदात सामील होण्यासाठी पोहोचली होती.