Shivani Tichkule
जॅकलिन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते.
नेहमी बोल्ड स्टाईलमध्ये दिसणार्या जॅकलिनचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांच्या घायाळ करणारा आहे.
जॅकलिन फर्नांडिसचा नवा ट्रेडिशनल अंदाज समोर आला आहे.
जॅकलिनने दुबई येथे आयोजित IIFA 2022 पुरस्कार सोहळ्यातील तिचे काही फोटो शेअर केले.
जॅकलीनने यावेळी फाल्गुनी शेन पीकॉक या ब्रँडची साडी नेसली होती.
जॅकलिनचा हा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.