Jacqueline Fernandez: जॅकलीनचा वेड लावणारा फिटनेस! फोटो एकदा पाहाच...

Gangappa Pujari

श्रीलंकन सुंदरी...

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिसचे नाव घेतले जाते.

Jacqueline Fernandez | Saamtv

पोस्टमुळे असते चर्चेत...

जॅकलीन फर्नांडिस तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Jacqueline Fernandez | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय....

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Jacqueline Fernandez | Saamtv

सोशल मीडिया सेन्सेशन

जॅकलीन फर्नांडिसचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Jacqueline Fernandez | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय....

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Jacqueline Fernandez | Saamtv

नवीन फोटो....

शेअर केलेल्या फोटोंमध्ये जॅकलीनचा फिटनेस पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

Jacqueline Fernandez | Saamtv

NEXT: रकुल प्रितचा ट्रॅडिशनल लूक! सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Rakul Preet Singh | Saamtv