Maharashtra Song: 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित, गाताना लक्षात ठेवाल 'हे' नियम

साम टिव्ही ब्युरो

 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Maharashtra Song

या गीताला राज्यगीताचा दर्जा दिल्याने त्याचा कुठेही अपमाण होऊन नये आणि मान राखला जावा यासाठी राज्य सरकारककडून काही नियम लावले गेले आहे ते खालीलप्रमाणे. 

Maharashtra Song

राज्यगीत १ मिनिट ४१ सेकंदात वाजवता किंवा गाता येईल.

Maharashtra Song

१९ फेब्रुवारी २०२३ पासून "जय जय महाराष्ट्र माझा" गीताचा राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येणार.

Maharashtra Song

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजणार.

Maharashtra Song

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीतासह राज्यगीतही वाजले व गायले जाणार.

Maharashtra Song

राज्यगीत सुरु असताना सावधान स्थितीत उभे राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Maharashtra Song

गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,आजारी व दिव्यांग नागरिकांना उभे राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Maharashtra Song

शालेय पुस्तकांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यगीताचा समावेश करण्यात येणार आहे.

Maharashtra Song

NEXT:Budget 2023 : बजेट संदर्भातल्या 'या' ऐतिहासिक गोष्टी माहीती असल्या पाहिजेत