Janhvi Kapoor : जान्हवीचा किलर लूक अन् Curvy फिगर...; फोटो पाहून चाहते बेभान

Ruchika Jadhav

जान्हवी कपूरने खूप कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Janhvi Kapoor | Instagram

नुकतेच तिने ब्लॅक वनपीसमध्ये फोटोशूट केलं आहे.

Janhvi Kapoor | Instagram

तिचा हा फोटो चाहत्यांना फार आवडतो.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी नेहमीच स्टायलीश राहते.

Janhvi Kapoor | Instagram

तिला पाळीव प्राण्यांची फार आवड आहे.

Janhvi Kapoor | Instagram

सध्या ती आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची यांची मुलगी आहे.

Janhvi Kapoor | Instagram

सोशल मीडियावर जान्हवीचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Janhvi Kapoor | Instagram
Niya Sharama | Instagram