Janhvi Kapoor | आँखें तेरी, कितनी हसीं; के इनका आशिक़ मैं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

ओळख

जान्हवीने अगदी कमी वयातच बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

फोटो

सोशल मीडियावर जान्हवीने नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

बॉलिवूड पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

प्रेक्षकवर्ग

चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर जान्हवी कमालीची सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

न्यू लूक

जान्हवीने व्हाईट कलरचा शर्ट घालून समर व्हॅकेशनची मजा घेताना दिसतेय.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

Next : Ruturaj Gaikwad's Girlfriend | गायकवाडांची होणारी सून नक्की आहे तरी

Ruturaj Gaikwad Wife | Instagram @ruutu.131