Janhvi Kapoor: 'सामी सामी' या गाण्यावर थिरकली जान्हवी, डान्सच्या फोटोंनी वेधले लक्ष

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने दुबईत एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv

यावेळी मंचावर जान्हवीने 'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला.

Janhvi Kapoor | Saam Tv

जान्हवीने परफॉर्मन्सचे फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Janhvi Kapoor | Saam Tv

सामी सामी या गाण्यावर थिरकताना गाण्यातील रश्मिका मंदानाच्या स्टेप्स कॉपी केल्या आहेत.

Janhvi Kapoor | Saam Tv

जान्हवी हिरव्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये अप्रतिम दिसते आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv

जान्चाहवीचा हा नटखट अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv