Pooja Dange
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय आहे.
नेहमीच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रेम करतात.
जान्हवीने पुन्हा एकदा साडीतील तिचे फोटो शेअर केले आहेत.
KAजान्हवीचे साडी प्रेम आपण अनेकदा पहिले आहे.
साडीतील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती नेहमीच शेअर करते.
आता केले तिचे फोटो देखील खूप बोल्ड आहेत.
सोनेरी किनार असलेली सफेद साडीवर जान्हवीने डिपनेक ब्लॉउज घातला हे.
या लूकमध्ये ती फारच हॉट दिसत आहे.