Gangappa Pujari
सोनल चौहान ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि बोल्डलूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोनलला जन्नत चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.
सोनल सध्या सिने जगतात दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सध्या सोनलच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.u
फोटोंमध्ये तिचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.