Sonal Chauhan: 'जन्नत गर्ल'चा सर्वात हॉट अवतार! फोटो व्हायरल...

Gangappa Pujari

जन्नत

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा (Imran Hashmi) ‘जन्नत’ चित्रपट चांगलाच गाजला होता.

Sonal Chauhan | Saamtv

पदार्पण

या चित्रपटातून अभिनेत्री सोनल चौहानने (Sonal Chauhan ) सिने जगतात दमदार पदार्पण केले होते.

Sonal Chahan | Saamtv

बोल्ड लूक..

आपल्या पहिल्याच चित्रपटात तिच्या बोल्ड लूकने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले होते.

Sonal Chauhan

अभिनय

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही जोरदार कौतुक झाले होते.

Sonal Chauhan

लोकप्रिय

अभिनेत्री सोनल चौहान तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी चांगलीच लोकप्रिय आहे.

Sonal Chauhan

सोशल मीडिया...

सध्या सिने जगतात ती फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमी सक्रिय असते.

Sonal Chauhan

बोल्ड फोटो...

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Sonal Chauhan

चित्रपट..

सोनलने हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sonal Chauhan

राजपूत...

सोनल चौहान यूपीच्या राजपूत कुटुंबातील आहे.

Sonal Chauhan

फोटोशूट...

सध्या सोनलच्या बोल्डनेसने लक्ष वेधले आहे..

Sonal Chauhan

NEXT: : तू खींच मेरी फोटो पिया; अंजलीचा स्टायलिश स्वॅग

Anjali Arora | Saamtv