Janhvi Kapoor: गर्ल इन ब्लॅक, बॉलिवूड अप्सरेच्या नव्या लूकने चाहते घायाळ

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची अप्सरा जान्हवी कपूर सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

janhvi kapoor | Saam Tv

जान्हवीचे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

janhvi kapoor | Saam Tv

सोशल मीडियावर जान्हवीचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

janhvi kapoor | Saam Tv

जान्हवीने नुकतेच ब्लॅक आउटफिटमधील फोटो पोस्ट केले आहे.

janhvi kapoor | Saam Tv

Sब्लॅक ड्रेसमधील जान्हवीचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

janhvi kapoor | Saam Tv

जान्हवीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

janhvi kapoor | Saam Tv

तासाभरांतच जान्हवीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

janhvi kapoor | Saam Tv