Maadhavi Nemkar : इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं...

Ruchika Jadhav

माधवी नुकतीच स्टार प्रवाह परिवार पुरस्कारात आली होती.

Maadhavi Nemkar | Instagram

यावेळी तिने हा लूक केला आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

साडीचा आकर्षक आणि अनोखा असा ड्रेस तिने शिवला आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

माधवीने आजवर अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

सुखं म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Maadhavi Nemkar | Instagram

या मालिकेने तिला घराघात पोहचवलं.

Maadhavi Nemkar | Instagram

शालिनी म्हणून तिला सर्वजण ओळतात.

Maadhavi Nemkar | Instagram

तिला लॉंग ड्रायवींगला जाणे खूप आवडतं.

Maadhavi Nemkar | Instagram
Kiara Advani | Instagram