Sayli Patil : भावना भाभी! 'झूंड' सिनेमा फेम सायली पाटीलच्या चेहऱ्यावर फुललं गोड हास्य; फोटो पाहून प्रेमात पडाल

Vishal Gangurde

अभिनेत्री सायली पाटील तिच्या आगामी 'घर बंदूक बिर्याणी' सिनेमामुळे चर्चेत आली.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

अभिनेत्री सायली पाटीलने सिनेसृष्टीत 'झूंड' सिनेमातून पदार्पण केलं.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

सायली पाटील अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत दमदार पाऊल टाकत आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

सायली पाटीलचा जन्म 6 ऑगस्ट १९९३ रोजी ठाण्यात झाला.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

सायलीने ठाण्यातच शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

सायलीला अभिनयाबरोबरच नृत्याची खूप आवड आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

सायलीने भरत नाट्यमचे देखील शिक्षण घेतले आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

सायली कायमच शाळा, कॉलेजमध्ये होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात आर्वजून भाग घ्यायची.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

Next : इन्स्टाग्राम सेन्सेशन अनुश्री मानेचा नादच खुळा

Anushri mane | Saam Tv