Anjali Patil Photos : साडीत खुलून दिसलं अभिनेत्री अंजली पाटीलचं सौंदर्य; पाहा खास फोटो

Vishal Gangurde

अभिनेत्री अंजली पाटीलचा काला सिनेमातील अभिनय आजही तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

anjali patil photos | Instagram/@anjalipatilofficial

अभिनेत्री अंजली पाटीलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

anjali patil photos | Instagram/@anjalipatilofficial

अभिनेत्री अंजलीने हिंदीबरोबर तेलुगू, कन्नड, सिंहली, तामिळ अशा विविध भाषेत काम केले आहे.

anjali patil photos | Instagram/@anjalipatilofficial

अंजली पाटील मूळची नाशिक जिल्ह्यातील आहे.

anjali patil photos | Instagram/@anjalipatilofficial

अंजली पाटील सोशल मीडियवर सक्रिय असते.

anjali patil photos | Instagram/@anjalipatilofficial

अंजली इन्स्टाग्रामच्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असते.

anjali patil photos | Instagram/@anjalipatilofficial

अंजली इन्स्टाग्रामवरून नवनवीन फोटो, पोस्ट शेअर करत असते.