Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव
नुकतेच सायलीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सायली खुपच सुंदर दिसते आहे.
दिलखेचक अदा पाहून चाहते भारावून गेले आहेत.
गळ्यात ऑक्साईड ज्वेलरी, कपाळावर टिकली अन् मोकळे केस असा सायलीचा सिम्पल लूक आहे
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच अनेकांनी प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सायलीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
NEXT: Nora Fatehi: सौंदर्य तुझं जणू मोहकच!